kolhapuri jwellery

all type of kolhapuri jwellery
8 Pins
·
5y
kolhapuri saaj is one of the traditional maharastrian jwellery. it contains 16 differnt types of designs.as sun,moon ,tortoise, wagh nakh like this with attractive pendant of red stone nd small beads. weight starts 22 grms . shall make in hallmark pattern also. we are manufacturer of this product from 80 years you can see more designs on my Facebook page mahalaxmi jwellers swapnil vashikar  Size: 18 inch plus  Color: gold
Mahalaxmi Jwellers Swapnil Vashikar

कोल्हापुरी चिंचपेटी ....वजन ग्रॅम १२.५०० खडया च्या पेट्या आणि समोसा.....टपोरे मोती...आणि लाल बुंद गोंडा ...चिंचपेटी च रूपच वेगळं कितीही मॉडर्न दागिने आले आणि गेले तरी ठरविक कोल्हापुरी दागिन्यांना तोड नाही. उदा. कोल्हापुरी साज ,वज्र टिक, ठुशी, आणि चिंचपेटी गळ्यातील दागिन्यांना सुरुवातच होते चिंचपेटी ने फेसबुक फेंड च्या ऑर्डर च्या निमित्ताने पुन्हा एक पारंपरिक दागिना करण्याचं समाधान मिळालं.

Traditional jwellery  *BELPAAN TEEK* weight 17 grms 22 caret

चाफेकळी हार वजन ग्रॅम १० नेकलेस ला एक पर्याय म्हणून ७ वर्षा पूर्वी हे डिझाईन केले. कमी वजनात आणि दिसायला ही मोठे यामुळे हे डिझाईन इतके लोकप्रिय झाले की खास या डिझाईन साठी ग्राहक अगदी आमचे दुकान शोधत आले.... वजनानुसार या डिझाईन मध्ये बदल ही करत गेल्यामुळे नावीन्यपूर्ण कलकुसरीचा हा दागिना जास्तच प्रसिद्ध होत आहे... ऑर्डर साठी संपर्क स्वप्नील वशीकर ९६५७०२०५४९